उरलेलली पुस्तके

घरात पाऊल टाकलं की टेबलावर असलेला पुस्तकांचा ढीग नजरेस येतो. कितीक दिवसांपासून ती अशीच पडली आहेत. त्यातील बरीचशी अर्धी वाचून ठेऊन दिलेली, काही संदर्भासाठी कपाटातून काढलेली, काहींचं पहिलं पानही न उघडलेलं. वीस – तीस असावीत. आईची सतत भुणभुण की पसारा आवर. पसारा आवरायला घेतला कि मी हटकून एखाद्या पुस्तकाच्या पुन्हा प्रेमात पडणार, एखादा paragraph वाचता […]

Read More उरलेलली पुस्तके

Letter to the accidental Prime Minister

Dear Accidental Prime Minister  नमस्ते Accidental PM, माफ करा मला असं बोलायला नकोय पण लोक तुमच्याबद्दल असच म्हणतात, त्यामुळे माझा नाईलाज आहे आजतागायत अनेक नेत्यांना अजातशत्रू, संकटमोचक, चाणक्य,पितामह भीष्म आणि जाणता राजा अशी अनेक बिरुदं त्यांच्या नावासमोर लागली कदाचित ते त्या पात्रतेचे देखील असतील; पण त्यात तुम्ही अपवाद ठरलात तुम्ही आपल्याच देशातील लोकांसाठी असिसिडेंटलच राहिलात.  तुम्ही देखील एका […]

Read More Letter to the accidental Prime Minister